प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप डाऊनलोड करा

सॅलरी स्लिप डाउनलोड करा

राज्यातील शिक्षक शालार्थ प्रणालीवरुन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपले वैयक्तीक पगारपत्रक स्वत: डाऊनलोड करु शकतात. पगारपत्रक /Salary slip डाउनलोड करण्यासाठी आपणास शालार्थ ID. माहिती असणे आवश्यक आहे. (शालार्थ ID म्हणजे पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID होय.)

आपले पगारपत्रक आपण कसे डाऊनलोड करु शकता?

Shalarth site - https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp

स्टेप👇

1) आपले पगारपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. नंतर तुमच्यासमोर दिसणार्‍या pop up window मध्ये  always allow  करा.


2) तुम्ही शालार्थ च्या लॉगीन पेजवर आलेले असाल. लॉग इन पेजवर Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका. आणि पासवर्ड मध्ये तुमचा BYDefault पासवर्ड असलेला ifms123 हा पासवर्ड टाका.


3) तुम्ही लॉगीन झालेले असाल. लॉग इन केल्यानंतर आपणास पासवर्ड बदलने आवश्यक आहे. त्यासाठीची Window आपल्यासमोर दिसेल. त्यामध्ये Old password- ifms123 हा टाका आणि New password आपल्या आवयश्कतेनुसार बनवा. (त्यात Capital letter, Small letter, Character, Digit यांचा समावेश असावा). आणि Change Password या बटनावर क्लिक करा.


Employee Login चा पासवर्ड विसरल्यास रिसेट कसा करावा?

4) नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर तिथे worklist नावाचा एकच मेनु दिसेल. त्यामध्ये Employee Corner – Employee Pay slip नावाचा एकच टॅब आहे. त्यावर क्लिक करा.

5) आपणास आपली माहीती दिसेल. त्याखाली आपणास ज्या महीन्याचे पगारपत्रक काढायचे आहे तो महीना व त्यापुढे वर्ष निवडा. आणि view salary slip या बटनावर क्लिक करा.


6) त्यानंतर आपल्यासमोर निवडलेल्या महिन्याचे पगारपत्रक दिसेल. ते आपण print अथवा save देखील करु शकता. 2019 नंतरच्या आपणास हव्या त्या महिन्याचे पगारपत्रक आपण डाउनलोड करु शकता. आणि सदरचे पगारपत्रक हे संगणकीकृत असल्याने त्यावर कोणत्याही अधिकार्‍याच्या सहीची आवश्यकता नाही.

स्लीपसाठी इथे क्लिक करा👇 - https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रोसेस 2

Online Salary Slip पाहण्यासाठी तसेच डाउनलोड
करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून शालार्थ
वेबसाईट वर जा.
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
त्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल त्यात Username
म्हणून तुमचा शालार्थ ID ढाका.
आणि Default पासवर्ड ifms123 हा ढाका.
त्यानंतर खाली Captcha ढाका व Submit करा.
7 लॉग इन केल्यानंतर old password ifms123 हा
ढाका.
त्यानंतर New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character, Digit यांचा
समावेश असावा).
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन
पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब दिसेल. त्यात

Worklist 

EMPLOYEE CORNER 

EMPLOYEE PAYSLIP

या प्रमाणे क्लिक करा.

आता खाली तुम्हाला ज्या महिन्याची Salary Slip पहायची

असेल तो महिना व वर्ष select करा. व view Salary Slip वर

क्लिक करा.

पुढील पेजवर तुमची Salary Slip दिसेल. तेथून तुम्ही

त्याची प्रिंट काढू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.

2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip

तुम्ही पाहू शकतात तसेच डाउनलोड करून Print काढू शकता