वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

 


दि 7 जुलै 2023 चे परिपत्रक डाऊनलोड करा
व PPT👉👉👉डाऊनलोड

सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते.
सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र
शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये सदरच्या पात्र सर्व शिक्षक
/ मुख्याध्यापक / प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या
कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण
पूर्ण करणेसाठी आवश्यक खालीलप्रमाणे सूचना सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी अवगत करावेत.

प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे httus://nfyspringboard.orwingsuan.com/web/er/login

या लिंकवर क्लिक करून आपणास सुरु करता येईल.
सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास 

दिनांक १० जुलै, २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या
कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
.
• प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ४५ दिवसांच्या कालावधी मध्येच
पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही.
याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये

  Infosys Springboard 

या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून
डाऊनलोड करून सदरच्या App द्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे App डाऊनलोड करा👇👇


या लिंकवरून

देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.
पात्र प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण (वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण) हे पूर्ण करण्याकरीता राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत आवश्यक आय. डी व पासवर्ड
या पूर्वीच मोबाईल SMS / ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेला आहे.
• प्राप्त आय. डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अॅप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून
पोर्टल वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात.
पाटल वर जाऊन प्राद
प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे
.
• शिक्षकांना यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी
'निवड श्रेणी) पात्र असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना
• सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ( ३० मि.),
चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे (१५ मि.), स्वाध्याय पूर्ण करणे ( २ तास)
तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण
झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडविण्यासाठी फक्त १५ मि. तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी २ तास वेळ
राखीव आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस start
बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस start वर क्लिक
करून पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावे. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित
प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी
यांना देण्यात यावी.
१. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला
आहे.
२. सर्व मोड्युल्सनिहाय चाचण्या मिळून एकूण ४०% गुण पात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील;
तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.

प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून
डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अॅप्लीकेशन हे
https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard
या लिंकवरून
देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.
पात्र प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण (वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण हे पूर्ण करण्याकरीता राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत आवश्यक आय. डी व पासवर्ड
या पूर्वीच मोबाईल SMS / ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेला आहे.
प्राप्त आय. डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अॅप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून
पोर्टल वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात.
प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे
.
.
याचा नाद सर्व पात्र प्रशिक्षणाथा याना दण्यात यावा.
.
शिक्षकांना यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी
/ निवड श्रेणी) पात्र असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना
.
सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ( ३० मि.),
चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे (१५ मि.), स्वाध्याय पूर्ण करणे (२ तास)
तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण
झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडविण्यासाठी फक्त १५ मि. तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी २ तास वेळ
राखीव आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस start
बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस start पर क्लिक
करून पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावे. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित
प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही. याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी
यांना देण्यात यावी.
१. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला
आहे.
२. सर्व मोड्यूल्सनिहाय चाचण्या मिळून एकूण ४०% गुण मात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील;
तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.
तस्व
३.
सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र
डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी http://training.scertmaha.ac.in
/
या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची
देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)
४. कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी
संबंधित व्हिडीओ, pof आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध
केल्यास संबंधित व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कायदा २००५ कलम ६६ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र
राहील याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
५. स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवश्यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक
चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती
काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.
६. सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व सदरच्या ऑनलाईन
प्रशिक्षण प्रणालीवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक
समन्वयासाठी महत्वाचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.
७. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित जिल्हा
यांचेशी संपर्क करावा.
८. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन/निवड श्रेणीसाठी पात्र
ठरतीलच असे नाही; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल
याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
९. प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीने डाउनलोड
•साठी http://training.soartmaha.ac.in/ येथे उपलब्ध होणार आहेत याची नोंद घेण्यात यावी,
१०. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी /
इंग्रजी) असेल तसेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे
प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे मराठी
मध्येच ठेवावे.
११. प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा
शंका समाधानासाठी दररोज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे
आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय. डी. व पासकोड सोबत जोडण्यात
आलेला आहे.

दैनिक शंका समाधान सत्र तपशील
Topic: SCERT Maharashtra's Senior and Selection Training Zoom Meeting
Time: 11.30am to 12.30pm
Meeting ID: 99156392904
Passcode: 175287

वरीष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी

सन-  2023 - 2024 साठी


नोंदणी लिंक👇👇

https://training.scertmaha.ac.in/


प्रशिक्षण सूचना व मार्गदर्शक पत्र 👇👇

डाऊनलोड

नोंदणी पूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचन कराव्यात👇👇

सदर प्रशिक्षणासाठी
ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. वरील
पोर्टलचर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक निद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/
गुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सुवन पुढीलप्रमाणे
९ प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या htprning.saha.ac.in या संकेतस्थळारा
भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरच सर्व तपशील
उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२. मि. ३१ गार्च, २०२४ रोजी रोवेचे एकुण १२ वर्षे रोवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वी १२ वर्षे रोचा पूर्ण झालेले
प्रशिक्षणार्थी नांरेष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले
प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रशिक्षण लिंक
नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर
या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

गट क्र. १ प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)
.
गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)
• गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)
.
७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ D, शाळेचा UDISE क्रमांक,
अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन
पोर्टलवर "शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी" हा पर्यायाचा वापर करून आपली
नावनोंदणी करावी.
२. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ
येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या
प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल
आय. डी. वर पाठविण्यात येतील.
११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP
येईल. व सदरचा प्राप्त CTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची
पडताळणी केली जाईल.
१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय.डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल
आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल
आय. डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरू होणेसाठी समस्या उद्भवेल.
१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी,
आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून
सुधारित माहिती भरता येईल.
१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ
https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच
प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील,
१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण,
मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील,
१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट
बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड / UP payrrent ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे
त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. सुझर आयडी, पासवर्ड इ.
१७. सदर प्रशिक्षण शुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क
ऑनलाईन पद्धतीने (Credil & Debit Card, Internel Banking, UPI Payrreni) अदा करणे आवश्यक
आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताच्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.
त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी वी रीशिप्ट अथवा स्क्रीनशॉट जान
करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य
धरण्यात येतात.
१९ नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यारा स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून
training support@mac.in या ई गेल आयडीवर संपर्क करावा.
२० वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन
निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक
वरिष्ट/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उमरोका शासन निर्णयातील इतर नगृद
अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी गंजुर करण्याची कार्यवाही
विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर