न्यू शाळासिद्धी 2021-22

न्यू शाळासिद्धी 2021-22



गुणांकन
शाळासिद्धी गुण
एकून सात क्षेत्र व 46 गाभामानके आहेत.46 गाभामानकांसाठी 
गुणनिश्चिती
स्तर 1 असल्यास 1 गुण 
स्तर 2 असल्यास 2 गुण 
स्तर 3 असल्यास 3 गुण 
स्वयंमूल्यमापण झालेल्या प्रत्येक शाळेला कमित कमी 46 व जास्तीत जास्त 138 गुण मिळतात. 

 टक्केवारी 
81 % ते 100 % ए ग्रेड
50 % ते 80 % बी ग्रेड
50 % पेक्षा कमी सी ग्रेड

आपल्या शाळेचा ग्रेड असा काढा
शाळासिध्दी ए ग्रेड शाळांना 138 पैकी मिळालेले गुण दर्शविले आहे. या गुणाला / पाॅईंटला 1.38 ने भाग दिल्यास टक्केवारी समजते.
उदा.
112 ÷ 1.38 = 81.15 %


शाळासिद्धी माहिती भरण्यासाठी कोरा फॉरमॅट डाउनलोड करा


नवीन गुणांकन pdf


ऍक्शन प्लॅन 1


ऍक्शन प्लॅन 2



शाळासिद्धी मार्गदर्शन सेशन 

शाळा सिद्धी 2021-22 

स्वयं मूल्यमापन करताना पुढील बाबतीत आलेल्या समस्या-
1.Classwise Annual Attendance
 (मागील वर्षीची 2020/21) 
2.Learning Outcomes  
(मागील वर्षीची 2020/21) 
3. Performance in key Subject (Annual)
4.School Performance Level
कारणे 
१.कोरोनामुळे शैक्षणिक वर्षात अडचणी
२.कमी अधिक प्रमाणात शाळा सुरू
३.शहर व ग्रामीण भागात शाळा सुरू होण्यात फरक
४.पालकांची संमती - विद्यार्थी उपस्थिती ऐच्छिक
५.काही प्रमाणात ऑनलाईन तर काही प्रमाणात ऑफलाईन शाळा
६. 1 ते 4 वर्ग : संपूर्ण जिल्हाभरात शाळा बंद
७. 5 ते 12 वर्ग : काही काळ ऑनलाईन तर काही काळ ऑफलाईन सुरू
*आता माहिती पुढीलप्रमाणे भरावी -*
*1.Classwise Annual Attendance*
 (मागील वर्षीची 2020/21) 
१.1 ते 4 वर्ग : जिल्हाभर शाळा बंद (शाळा बंद,शिक्षण सुरू)
- ऑनलाईन : 100 % उपस्थिती नोंदवावी
२.5 वी 12 वर्ग : काही काळ ऑनलाईन तर काही काळ ऑफलाईन 
@ प्रत्यक्षात जितके दिवस शाळा विद्यार्थ्यांसाठी खुली होती.... 
 - तितके दिवस शैक्षणिक वर्षाचे एकूण दिवस असतील.
- प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थिती गृहीत धरावी.
@ दिलेल्या सूत्रानुसार टक्केवारी नोंदवावी.
*2.Learning Outcomes* 
(मागील वर्षीची 2020/21) 
१.1 ते 4 वर्ग : जिल्हाभर शाळा बंद 
~RTE नुसार निकाल असल्यास : शिक्षक अभिप्राय नुसार टक्केवारी नोंदवावी.
२.5 वी 12 वर्ग : काही काळ ऑनलाईन तर काही काळ ऑफलाईन 
~RTE नुसार निकाल असल्यास : (वर्ग 5 ते 8) 
 शिक्षक अभिप्राय नुसार टक्केवारी नोंदवावी.
~परीक्षा घेतली असल्यास : (वर्ग 5 ते 8) 
जी प्रत्यक्षात असेल ती टक्केवारी नोंदवावी.
~परीक्षा घेतली असल्याने :(वर्ग 9 ते 12) 
जी प्रत्यक्षात असेल ती टक्केवारी नोंदवावी.
*3.Performance in key Subject (Annual)*
१.1 ते 7 वर्गासाठी Performance in key Subjects नाही.
२. 8 ते 12 वर्ग : काही काळ ऑनलाईन तर काही काळ ऑफलाईन 
~RTE नुसार निकाल असल्यास:(वर्ग 8) 
शिक्षक अभिप्राय नुसार टक्केवारी नोंदवावी.
~परीक्षा घेतली असल्याने :(वर्ग 9 ते 12 ) 
जी प्रत्यक्षात असेल ती टक्केवारी नोंदवावी.
*4.School Performance Level*-
1.Very high Performance :
*125 - 138 : A Grade*
2.High Performance :
*98 - 124 : B Grade*
3.Moderate Performance :
*69 - 97 : C Grade*
4. Low Performance :
*Below 69 : D Grade*
(संदर्भ - शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार,निपा, नवी दिल्ली : दि. 23 नोव्हेंबर 2021)
   
🍁 *जि.शि.व प्र.संस्था, जळगाव*🍁

पुरावे👇

क्षेत्र -१

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीडांगण मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.


क्षेत्र -२

अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .

क्षेत्र -३

विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास


१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.
क्षेत्र -४

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन
1 मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.

क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .
क्षेत्र -६
समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.

क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖