११ टक्के महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
१) सध्याचे मूळ (बेसिक) वेतन लिहा
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.
(११ टक्के वाढ होऊन २८ टक्के झाला आहे.)
३) घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा.
👉 ११ टक्के पगारवाढीप्रमाणे आपला झालेला आहे
💥पगार बघण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.👇👇👇
लिंक👇👇
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=51642