शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी व 8 वी अर्ज भरणे प्रक्रिया सुरू

शिष्यवृत्ती परीक्षा  इयत्ता 5 वी व 8 वी सन 2023

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे



हॉल तिकीट डाऊनलोड करा

क्लिक करा👉हॉल तिकिट


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच
घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना
परिषदेच्या www.mscepune.in
https://www.mscepuppss.in या
संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने
प्रसिध्द केली आली आहे. त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. 16/11/2022 ते दि. 15/12/2022 या कालावधीत देण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दि. 31/12/2022 नंतर ऑनलाईन अथवाऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार नाही.

शाळा नोंदणी pdf

शिष्यवृत्ती अर्ज माहिती pdf

वेळापत्रक





अर्ज भरण्याची लिंक 👉 क्लिक करा

 आवेदन पत्र pdf