1 जुलै ची वार्षिक वेतनवाढ बघा
1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
2) सध्याचे मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3) महागाई भत्ता टक्केवारी लिहा
4) घरभाडे टक्केवारी निवडा
5) वाहनभत्ता लिहा.
6) आपण NPS धारक आहात होय किंवा नाही
निवडा.
7) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर
1 जुलै ची वेतनवाढ बघण्यासाठी 👇👇
1 जुलै वार्षिक वेतनवाढ काढणे
Increment वार्षिकवेतन वाढ सहज बघा
१ जुलै व १ जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी Sachin Garudkar सरांनी बनवलेले excel सॉफ्टवेअर ज्या मध्ये आपण फक्त 5 सेकंदात पगारवाढ चेक करू शकतो .
कॅलक्युलेटर👉Click Here