कृतीपुस्तिका 1ली व 2 री

इयत्ता 1 ली व 2 री साठी अत्यंत उपयुक्त सराव पुस्तिका

नंमाला कृतिपुस्तिका उपलब्ध






पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी  मूलभूत वाचन व लेखनावर आधारित आनंदमाला कृतिपुस्तिकेची soft copy देण्यात येत आहे.

         कृपया आवाहन करण्यात येते की, कोवीड काळात शाळा बंद असताना मराठी वाचन व लेखनावर आधारित आनंदमाला कृतिपुस्तिका आपण सर्व मिळून स्व:खर्चाने वाचनात मागे असणा-या मुलांच्या हातात देऊ...वाचनात मुलांची प्रगती घडवून आणू...पवित्र कार्य हाती घेऊ..


⭕ आनंदमाला कृतिपुस्तिकेची वैशिष्ट्ये-

1)  तज्ज्ञ शिक्षकांमार्फत कृतिपुस्तिकेची निर्मिती.

2) वाचन विकासाच्या टप्प्यावर आधारित, अक्षरगटानुसार कृतिपुस्तिकेची रचना.

3) कृतिपुस्तिकेचे  आकर्षक मुखपृष्ठ, परिचयाचे चित्रे,मोठा फाॅन्ट,सोपे  वाचनपाठ आदी .

4) लेखनावर आधारित प्रत्येक पेजवर स्वतंत्र जागा.


 मुलांसाठी सदरील कृती सातत्यपूर्ण घेतल्या तर 40 ते 50 दिवसात वाचन व लेखनात प्रगती दिसेल


📙 आनंदमाला कृतीपुस्तिक डाऊनलोड करा📙

👇👇


➖➖➖➖➖➖




इयत्ता 1 ली व 2 री संपूर्ण सराव पुस्तिका

👇👇


आनंदमाला येथूनही डाऊनलोड करता येईल👇👇