परीक्षा पे चर्चा 2024 या उपक्रमातील सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करा
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी 2024 होती नोंदणी झालेल्या सदस्यांचे सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड सुविधा उपलब्ध आहे.
खालील लिंक ला क्लिक करा
https://secure.mygov.in/ppc-2024/
Participate now ला क्लिक करा
Login with OTP ला क्लिक करा
तुमचा मोबाईल क्रं टका
Otp टाका
खाली 4 टॅब दिसतील त्यामधून आपण ज्या कॅटेगेरीतुन नोंदणी केली असेल त्या खलील View वर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ही स्पर्धा इयत्ता 6 ते 12 च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.विद्यार्थी त्यांचे प्रश्न माननीय पंतप्रधानांना जास्तीत जास्त 500 वर्णांमध्ये करू शकतात.पालक आणि शिक्षक देखील यात सहभागी होऊ शकतात.
पुरस्कार 2 - प्रत्येक विजेत्याला खास डिझाइन केलेले कौतुकाचे प्रमाणपत्र मिळेल
पुरस्कार 3 विजेत्यांपैकी विद्यार्थ्यांच्या एका लहान गटाला थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. यातील प्रत्येक विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसह त्यांच्या ऑटोग्राफ केलेल्या छायाचित्राचे डिजिटल स्मृती चिन्ह देखीलमिळेल.
पुरस्कार 4 - प्रत्येक विजेत्याला विशेष परिक्षा पे चर्चा किट देखील मिळेल.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक
करा.l
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील
प्रमाणे कृती करा.
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा.
https://secure.mygov.in/ppc-2024/
त्यानंतर My gov यांचे स्पर्धेचे एक पेज
ओपन होईल. यात Participate Now या tab वर क्लिक करा.
त्यानंतर पुढील पेजवर Login with OTP या
Tab वर क्लिक करा.
◆ त्यानंतर तुमचे पूर्ण नाव व मोबाईल नंबर
टाकून Login with OTP वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या मोबाईल वर आलेला 6
अंकी OTP टाकून Submit या Tab वर क्लिक
करा.
पुढील पेजवर तुम्हाला स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी खालील प्रमाणे 4 पर्याय दिसतील.
त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करा.
( 6 वी ते 12 वी च्या ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल,इंटरनेट नसेल ते Student (Participation through Teacher login या वर क्लिक करून स्पर्धेत सहभागी होतील.)
त्यानंतर पुढील पेजवर विद्यार्थ्यांची /शिक्षकांची माहिती भरा.विचारल्या 5 प्रश्नांची उत्तरे नोंदवा. (प्रत्येकप्र श्नासाठी दिलेल्या 4 पर्यायांपैकी एक पर्यायनि वडा)
🧿 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिक्षेच्यासं दर्भात एक प्रश्न टाईप करा. ( प्रश्न 500अक्षरांपेक्षा कमी असावा.)त्यानंतर शेवटी Submit वर क्लिक करा.तुमचा Response Submit केला गेल्याचामेसेज तुम्हाला दिसेल.तुम्ही तुमचे सहभाग प्रमाणपत्र त्यापेजवरून 12 जानेवारी 2024 नंतर डाऊनलोडकरू शकतात.