12 वी निकाल 2024

 


आज दुपारी  जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

 21 मे रोजी दुपारी 01:00 वाजता निकाल जाहीर केला जाणार

 प्रथम दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवरती क्लिक करा. तुमचा Roll Number टाका.

 त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

View Result या बटणावर क्लिक करा.

 तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

 खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

क्लिक👇

१. mahresult.nic.in


क्लिक👇

२. http://hscresult.mkcl.org


क्लिक👇

३. www.mahahsscboard.in


क्लिक👇 . https://results.digilocker.gov.in


क्लिक👇

५. http://results.targetpublications.org