शिकू आनंदे उपक्रम (Learn with Fun)

" शिकू  आनंदे "(Learn with Fun) उपक्रम  

                                   




            सर्व कार्यक्रम बघा👉 क्लिक करा


विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम

 19 मार्च 2022,

एरोबिक्स,गितगायन, नृत्य, नैसर्गिक रंग निर्मिती

इयत्ता 1 ली ते 5 वी 👇👇











इयत्ता 6 वी ते 8 वी


































➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


इयत्ता 6 वी ते 8 वी

गायन, नृत्य, बाहुली निर्मिती

क्लिक करा👇👇




13 नोव्हेंबर 2021

नृत्य, गायन, कागदकाम

इयत्ता 1 ली ते 5 वी



इयत्ता 6 वी ते 8 वी




23 ऑक्टोबर

सकाळी 9 ते 11 



इयत्ता 1 ली ते 5 वी

नृत्य,गायन आकाशकंदील बनवणे

क्लिक करा👇




इयत्ता 6 वी ते 8 वी

नृत्य,गायन आकाशकंदील बनवणे

क्लिक करा👇




➖➖➖➖🌹🌹➖➖➖➖

16 ऑक्टोबर

झुंबा नृत्य, पणती बनवणे, गायन

इयत्ता 1 ली  ते 5 वी



इयत्ता 6 वी ते 8 वी


  



9 ऑक्टोबर 2021

आजचा विषय

एरोबिक्स, नृत्य गायन ,शिवणकाम

इयत्ता 1 ली ते 5 वी

क्लिक करा

इयत्ता 6 वी ते 8 वी

क्लिक करा



18 सप्टेंबर 2021

आजचा विषय - योगासने ,नृत्य, गायन





इयत्ता 1 ली ते 5 वी

क्लिक करा


इयत्ता 6 वी ते 8 वी


क्लिक करा


दिनांक 11 सप्टेंबर

आजचा विषय- जिमन्यास्टीक, नृत्य गायन, सजावट


                               वर्ग 1 ते 5 

कार्यक्रम बघा- क्लिक करा


वर्ग 5 ते 8

कार्यक्रम बघाक्लिक करा


दिनांक 4 सप्टेंबर

इयत्ता 1 ली ते 5 वी 👇

क्लिक करा 

इयत्ता 6 वी ते 8 वी 👇

क्लिक करा 

                                    




शिकू आनंदे
Learn With Fun

 दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी वर्ग पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी युट्युब द्वारे होणार आहे
✨✨✨

दिनांक 28 ऑगस्ट 2021

वर्ग पहिली ते पाचवी


वर्ग सहावी ते आठवी




       उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२०पासून कोविडच्या

प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती.खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, याबाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने “शिकू  आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. दि. 21 ऑगस्ट 2021 रोजीच्या सत्रात *स्वसंरक्षण व राखी तयार करणे*  या विषयाबाबत  तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल. 


क्लिक करा


 स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.

👇👇

क्लिक करा


 याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक  यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.

एम.देवेंदर सिंह (भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे