"आयडॉल शिक्षक " शोध व निवड प्रक्रिया
(सन 2026 - 2027)
विषय:- आयडॉल शिक्षक शोध व निवड प्रक्रिया राबविणेबाबत.
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. नमाशा-२०२४/प्र.क.१४ / टीएनटी-४ दिनांक १६/ ०४/ २०२४
२. क्र.सिक्कोरण /२०२६/प्र.क.१२ / टीएनटी-४, दिनांक ११.०३.२०२६ चे पत्र.
३. मा.आयुक्त शिक्षण यांचे पत्र ज.क./आरस्था-बी-१३९/२०२६/८८८१८ दिनांक १७/०३/२०२६
४. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांची आदवाव बेठक दि १०/०४/२०
उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये विद्याथ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपुर्ण आयुष्य शाळा व विद्या विकासाकरिता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवा उपयोजित राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थांना पालकांना होणाऱ्या सर्व शाळामधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासली ही विशेष मोहीम शासनाने हात घेवलेली आहे.
यास्तव सदर शासन निर्णयानुसार सर्वच्या स्थापन करण्याल आले आयदत व आपण यासांलीच्या जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख आहात. त्यानुसरगणे गठीत करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका समितींनी पत्र शिक्षकांचे मूल्या मापन करून याबाबत खालीप्रमाणे कार्यवाही करावी.
तालुकास्तर शोधप्रक्रिया : आयडॉल शिक्षक निवडीसाठी प्रत्येक केंद्रातून शिक्षकांचा शोध घेणे संबंधित केंद्र प्रमुख यांची मदत घेण्यात यावी. त्यासांदी संदर्भ क्रमांक १ अन्येये देध्यात आलेला मुद्रा क्रमांक "ब"मुर्त विचारात घ्यावा.
तालुकास्तर -दि -17/06/2026
तालुकास्तर निवड प्रक्रिया : शोध घेतल्यांतर तालुकास्तरीय समितीने आपल्या तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील (ग्रामीण व शहरी) सोबत देण्यात
आलेल्या मुख्यमापान प्रपत्रानुसार कमात १ शिक्षकाची निवड करून पाठविण्याची यादी जिल्हास्तरीय समितिला दयावी. (जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्याची यादी नमुना सोबत दिला आहे) तसेच संबंधित शिक्षकांचे
मूल्यमापन प्राप्त जिल्हास्तरीय समिती उपलब्ध करून द्यावे.
जिल्हास्तरीय माहिती पाठवणे - २४/०६/२०२६ पर्यंत
जिल्हास्तरीय समितीने तालुक्यांची माहिती एकत्रित करून जिल्ह्याची यादीविस्तृत नमूचात तयार करावी. त्यासांतीचा जिल्हास्तरावरून
राज्यस्तरावर यादी पाठविण्याचा विहित नमुना सोबत दिला आहे.
याप्रमाणे आपण तो तयार फेऱ्यांमध्ये राज्य राघवाच्या संचवारी घेऊन नंतर सोबत दिलेल्या लिंक मध्ये माहिती भरणे
- सदर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, शासन निर्णयास अनुसार व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी.
9 मुद्द्यानुसार एकूण - 100 गुणांचे मूल्यांकन होईल
संपूर्ण निकष मुद्देसूद पणे खालील परिपत्रकात सविस्तर दिलेले आहेत. खाली Download ला क्लिक करा.👇👇
👉👉Download


