CTET परीक्षा सप्टेंबर 2026 अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया व माहिती

 CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा अर्ज भरणे सुरु..




केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) २२ व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे


 ⏯️महत्त्वाच्या तारखा:

🔅अर्ज प्रक्रिया सुरू: ११ मे २०२६

🔅अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जून २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)

🟣फी भरण्याची शेवटची तारीख: १० जून २०२६

अर्ज दुरुस्ती (Correction Window): १५ ते १८ जून २०२६

🟣 परीक्षेची तारीख: ०६ सप्टेंबर २०२६ (रविवार)

🟣निकाल: ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस (अंदाजित)

🟣 महत्त्वाच्या सूचना:

परीक्षा पद्धत: ही परीक्षा देशातील १३२ शहरांमध्ये २७ भाषांमध्ये घेतली जाईल.

CTET वेबसाइट

👇👇

 

>https://ctet.nic.in 


👇👇

https://www.cbse.gov.in 

वरील साईड चा वापर करून ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.

११.०५.२०२६

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

१०.०६.२०२६ रात्री २३:५९ पर्यंत

डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख

१०.०६.२०२६ रात्री २३:५९ पर्यंत

उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशिलात काही दुरुस्ती असल्यास, ती ऑनलाइन करण्याची सुविधा.


१५.०६.२०२६ ते १८.०६.२०२६ पर्यंत (या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत दुरुस्तीस परवानगी दिली जाणार नाही)


प्रवेशपत्र डाउनलोड ➖परीक्षेच्या दोन दिवस आधी

परीक्षेची तारीख०➖६-०९-२०२६ (रविवार)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖