निपुण चाचणीत अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ठ सराव साहित्य डाऊनलोड साठी उपलब्ध करून दिले आहे.
🔲 इयत्ता 1 ली व 2 री संपूर्ण सराव
🔲इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत वाचन व लेखनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृतीपुस्तिक
🔲सोपे शब्द वाचन कार्ड
🔲अप्रगत विद्यार्थ्यांसाठी आनंददायी झटपट वाचन लेखन बुक
🔲डॉटेट मराठी मुळाक्षरे सराव बुक
🔲मुळाक्षरे वाचन कार्ड
🔲चला शिकूया बाराखडी
🔲अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अक्षर गटानुसार शब्द वाचन
🔲इयत्ता 4 थी ते 7 वी साठी दैनिक वर्गातील इंग्रजी सराव
🔲इयत्ता 1 ली ते 4 थी साठी अक्षर सुधारण्यास सुलेखन वही
🔲जोडाक्षरे वाचन सराव
🔲वाचन व लेखनाचा उत्कृष्ठ सराव
🔲3 री ते 7 वी गणित सराव कार्यपुस्तिक
🔲अप्रगत विद्यार्थी संपूर्ण वर्कशीट