संकलित चाचणी 1 चे गुण चॅटबॉट वर नोंदवणे सुरू



संकलित चाचणी 1 चे गुणदान तक्ते👉 डाऊनलोड

SWIFT CHAT ऍप मध्ये PAT परीक्षेचे गुण कसे भरावे?

swift chat अँप वर PAT परीक्षेचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे


 SWIFT CHAT ऍप वर PAT (महाराष्ट्र) हा पर्याय कसा उपलब्ध होईल?

उत्तर -:

1️⃣ SWIFT CHAT हे अँप ओपन करा

2️⃣ Bot Store वर जा(मोबाईल स्क्रीन च्या खालील बाजूस उजव्या बाजूला आहे) व त्यावर क्लिक करा

3️⃣ आता तुमच्या मोबाईल इंटरफेस च्या वरच्या बाजूस Bot Store चा सर्च बार आहे. तेथे जाऊन "PAT" हे नाव टाईप करा

किंवा खालील लिंक ला क्लिक करा

https://bit.ly/PAT-MH

4️⃣ आता तुम्हाला "PAT(महाराष्ट्र) असे नाव - अँप दिसेल. त्यावर क्लीक करा

5️⃣ आता PAT(महाराष्ट्र) ऍप व तुमचे चॅटिंग सुरू होईल.....

'HI' असा मेसेज पाठवा

6️⃣ आता तुमची भाषा निवडा

7️⃣ आता तुमच्या शाळेचा युडायस नंबर टाका.ताबडतोब PAT तुमच्या शाळेचा कोड, नाव,प्रभाग,जिल्हा.पाठवून देईल.ते बरोबर आहे का ते चेक करा व "हो बरोबर आहे" या पर्यायावर क्लीक करा

8️⃣ आता तुमचा शिक्षक कोड प्रविष्ट करा. लगेच तुम्हाला PAT तुमचा शिक्षक कोड, नाव , पद पाठवून देईल. ते योग्य आहे का ते चेक करा. "हो बरोबर आहे" हा पर्याय निवडा

9️⃣ "आता विद्यार्थ्यांच्या कामगिरी ची नोंद ठेवा" हा पर्याय निवडा

🔟 आता तुमची इयत्ता निवडा

1️⃣1️⃣ आता तुमचा विषय निवडा

1️⃣2️⃣ आता एकेक विद्यार्थी निवडा व तो उपस्थित की अनुपस्थित ते क्लिक करा.

1️⃣3️⃣ तुम्ही उपस्थित असे क्लिक केले की लगेच तुमच्यासमोर त्या त्या विषयाचा एकेक प्रश्न येईल.त्या प्रश्नात त्याला किती मार्क मिळाले याची आपल्याला नोंद करायची आहे

1) तो प्रश्न त्या विद्यार्थ्याने सोडवला नसेल तर (not attempted)  वर क्लीक करा

2) 0 गुण मिळाला असेल तर "0" या पर्यायावर क्लीक करा*

3) 1 गुण मिळाला असेल तर "1" या पर्यायावर क्लिक करा

4) 4 गुण मिळाले असतील तर "4" या पर्यायावर क्लिक करा


योग्य तो पर्याय निवडल्यावर पुढचा प्रश्न येईल. त्याचे गुण पुढीलप्रमाणे नोंद करा

पण एकदा का उत्तर सबमिट केल्यावर तुम्ही तुमचा पर्याय/प्रतिसाद बदलू शकत नाही

1️⃣4️⃣ PAT(महाराष्ट्र) च्या अँप मध्ये तुम्ही जेथे एडिट करता म्हणजे मेसेज लिहिता त्याच्या डाव्या बाजूला चार चौकोन असलेले चिन्ह दिले आहे. त्यावर क्लिक करून....

*1) Home Menu

*2) Edit Registration

*3) Change Medium

 *या पर्यायावर जाऊ शकता पण त्यापूर्वी तुम्ही तुमची माहिती सेव्ह केलेली असणे गरजेचे आहे. नाहीतर ती सेव्ह होणार नाही

1️⃣5️⃣ Home Menu वर जाऊन पुन्हा पुढची इयत्ता, विषय निवडू शकता

*चला तर आता पटापट PAT च्या गुणांची नोंद करूया

Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप  डाउनलोड करा आणि नोंदणी करा .

(link: https://bit.ly/Switftchat

 नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा                

  (link: https://bit.ly/PAT-MH )

 बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा.  

(user manual: https://bit.ly/PATManual)

 दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.

 दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.

चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.