निवडश्रेणी प्रस्ताव

 निवडश्रेणी प्रस्ताव  व माहिती



निवडश्रेणी प्रस्तावाला लागणारी कागदपत्रे


१ ) प्रथम नियुक्ती आदेश सत्यप्रत

२ ) सेवापुस्तकाच्या प्रथम पानाची सत्यप्रत

३ ) २४ वर्ष सलग अखंडितपणे सेवा झाल्याबाबतचे प्रमाणपत्र

४ ) गत ३ वर्षाचे गोपनीय अहवाल

५ ) एस. एस. सी / एच. एस. सी प्रमाणपत्र / गुणपत्रक

६ ) शिक्षण शास्त्र ( D.Ed./D.El.Ed.) पदविका

७ ) शिक्षण शास्त्र ( D.Ed. / D.El.Ed.) गुणपत्रक

८ ) MSCIT प्रमाणपत्र

९ ) सेवांतर्गत प्रशिक्षण विवरण पत्र व त्याचे छायांकित प्रमाणपत्र

१०) निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र / प्रशिक्षण मागणी पत्र

११ ) खाते चौकशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

१२ ) बिन पगारी रजा नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

१३ ) सेवेत कायम केल्याबाबतचे प्रमाणपत्र

१४ ) ना-देय प्रमाणपत्र

१५ ) काम समाधानकारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र

१६) जात वैद्यता प्रमाणपत्र (लागू असल्यास )

१७ ) सेवेत रुजू झाल्यानंतर आहर्ततेत केलेली शैक्षणिक वाढ प्रमाणपत्र

१८) नावात बदल केल्याचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास )

👇डाऊनलोड करा👇

क्लीक👉निवडश्रेणी सूचना

क्लीक👉निवडश्रेणी परिपत्रक

क्लीक👉निवडश्रेणी प्रस्ताव संपूर्ण

क्लीक👉निवडश्रेणी प्रस्ताव GR सह

क्लीक👉निवडश्रेणी प्रस्ताव एक्सेल शीट