अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी
Yoga teacher Diploma
जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर योग शिकविण्याची संधी उपलब्ध होत आहे. तर चला मग तुम्हीही होऊ शकता योग शिक्षक.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ' योग शिक्षक पदविका अभ्यासक्रम '( Yoga Teacher Deploma) या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु.....
⏳ कालावधी - 1 वर्ष
▪️फक्त राविवार आणि शनिवार बॅचेस
▪️online शिक्षणाची सोय.
🖋️ *शैक्षणिक पात्रता*🖋️
➡️किमान बारावी उत्तीर्ण
➡️किंवा 10+2 (शासनमान्य कोणताही दोन वर्षाचा कोर्स)
➡️किंवा YCMOU ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण.
🔸आवश्यक कागदपत्र
📄12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
📄वयाचा दाखला (TC )
🖼️1 पासपोर्ट साईज फोटो
📧आधार कार्ड
💵 Fee - ₹ 6600/- फक्त
प्रवेश अर्ज भरण्याची आवश्यक माहिती:-
▪️ *अभ्यासक्रम कोड : P -126
▪️ अभ्यासकेंद्राचे नाव:*ओजस्विनी इन्स्टिटय़ूट, जळगाव (सोहम डिपार्टमेंट ऑफ योग & नॅचरोपॅथी)
▪️ अभ्यासकेंद्राचा कोड : 53105
🔹ऍडमिशन लिंक👇🏻👇🏻👇🏻
http://ycmouoa.digitaluniversity.ac/
संपर्क
☎️कार्यालय :- 9112288110
📱प्रा.पंकज खाजबागे - 8080104317,8390766901
📱प्रा.ज्योती वाघ - 8793421797
▪️ डॉ देवानंद सोनार
संचालक
सोहम डिपार्टमेंट ऑफ योग & नॅचरोपॅथी
एम. जे. कॉलेज, जळगाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖