NMMS प्रश्नपत्रिका

 विषय:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


प्रवेशपत्र डाऊनलोड करा👇

www.mscepune.in 


https://nmmsmsce.in 



✴️👉NMMS प्रश्नपत्रिका


2015-2016-2017 पर्यंत सराव प्रश्नपत्रिका संच


2018 -2019 पर्यंत सराव प्रश्नपत्रिका संच


2019 -2020 पर्यंत सराव प्रश्नपत्रिका संच


2020 -2021 पर्यंत सराव प्रश्नपत्रिका संच



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.

 सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यासाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत,

(SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

परीक्षेसाठी विषय: सदर परीक्षेसाठी विषय असतील,

1) बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) :- हो मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,

विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर

आधारित असेल, त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण गुण.३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)

३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण २० प्रश्न सोडवायचे

असतात.

- उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल,

1. सामान्य विज्ञान ३५ गुणा :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण

माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आट माध्यमातून

उपलब्ध असतील. सर्व विद्याथ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमची

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे

महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य

मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत.

(SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,

विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर

आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)

३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे

असतात.

» उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण,

b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण,

माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून

उपलब्ध असतील.(सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार

आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या

जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे

बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे

यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली

उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख

इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या

संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. 

अर्ज करण्याची पद्धत

◾️ दि 6 एप्रिलते 26 एप्रिल पर्यंत अर्ज भरता येतील.

◾️विद्यार्थी 7 वी परीक्षा 55% गुणांसह उत्तीर्ण असावा, st व sc साठी 50% गुण असावेत

◾️केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी अपात्र असतील

◾️9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल

◾️

अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा 👇👇

https://nmmsmsce.in/

https://www.mscepune.in


परिपत्रक डाऊनलोड करा👉DOWNLOAD