३.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प. / न. पा.. म.न.पा.. खाजगी संस्था मधील शिक्षककर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत,
३.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्णहोणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही
इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे,त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
३.३ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.
३.४ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.
💠परीक्षा योजना:-
लेखी- वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुण वेळ 2 तास
बुद्धिमत्ता 100 गुण व शालेय शिक्षणातील नियम शैक्षणिक नवं विचार 100 गुण
💠परीक्षा शुल्क-
१. सर्व संवर्गातील उमेदवार: रु. ९५०/-
२. दिव्यांग उमेदवार: रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचारकेला जाणार नाही.
💠अर्ज सादर करण्याची मुदत
ऑनलाईन- दि 6 जून 2023 ते 15 जून 2023
परीक्षा शुल्क भरण्याची मुदत- 15 जून 2023
परीक्षा दिनांक- जून चा शेवटचा आठवडा
💠अर्ज करण्याची पद्धत
७.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी X ३.५
सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 200 X 300 pixels
फाईल साईज 20kb50kb
you
9611 स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी
अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 140X60 pixels
फाईल साईज 10kb20kb
(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी
३ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्य
आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठया
निशाणी वापरावी.
आकारमान 240x240 pixels in 200DPI
फाईल साईज 20kb50kb
(ड) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञाप
(१० सेमी X५ सेमी पांढच्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्य
आहे.
आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI
फाईल साईज 50kb 100kb
स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
(Name of the candidate), hereby declare that all th
information submitted by me in the application form is correct, true and valid. I wi
present the supporting documents as and when required."
"मी--.....
- उमेदवाराचे नाव),
याव्दा
घोषित करतो की, मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य, सत्य आणि वैध आहे. मी सदरच
कागदपत्रे आवश्यक असेल तेव्हा सादर करीन."
सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करण
आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून-
आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहून शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी
टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत्
उपघटक भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-
अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदींची (कलमांची माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)
च) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र
राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी,
क) बाल हक्क संरक्षण कायदा 2005. बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता,
ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक 4 अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती
अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISA
इ) प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र
फ) निकालासंबंधीची कामे
उपघटक 5 माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science
Education RTE EFLU, MPSP, SCERT. MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक 3 माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE +)
(ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
इ) माहितीचे विश्लेषा
अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण
ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे4G+
क) ASER, NAS, PSM चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काांची विविध साधने
उपघटक 6 विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान
अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
ब) चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी
क) क्रीडा विषयक घडामोडी,
निवड प्रक्रिया
६.१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
६.२ जाहिरातीमध्ये नमूद अहंता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून
उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही..
७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
६.३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि.०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल,