MDM मागील दिवसाची राहिलेली उपस्थिती भरणे सुरू आहे

शालेय पोषण आहार (MDM) BACK DATED ENTRY उपलब्ध झालेबाबत.

MDM अँप डाऊनलोड करा


सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, मागील काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही,  करीता प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा शाळा लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सर्व शाळांनी याची नोंद घेऊन आपली काही दिवसांची डाटा एन्ट्री प्रलंबित राहीली असल्यास, सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी.  

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा.
https://education.maharashtra.gov.in/m
dm/users/login/5
त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यात
User Id ( तुमच्या शाळेचा Udise टाका.)
त्यानंतर password व capcha code टाका व
लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर MENU मधील MDM
Daily Attendance या टॅब वर क्लिक करा.
त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडो मध्ये
आपल्याला ज्या तारखेची माहिती भरावयाची
असेल ती तारीख select करा. त्यानंतर त्या
दिवसाची उपस्थिती माहिती भरा व Update
वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही राहिलेल्या दिवसांची MDM
साठी उपस्थिती भरू शकतात.

खालील लिंक ला क्लिक करा व मागील दिवसांची लाभार्थी संख्या भरा

https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5

माहिती कशी भरावी याबाबत खलील व्हिडीओ बघा