CCRT Training Teachers Registration 2024

 


विषय: सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत...
उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. ( CCRT Center For Cultural Resources &
Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले
जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

CCRT प्रशिक्षण नावनोंदणी लिंक क्लिक करा

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने

 तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात

 येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या
कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात

 यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

शिक्षकांसाठी सूचना

१. एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.

२. एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.

३. मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच ५२

वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.

४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.

५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त

असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली

प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही.

खलील लिंक ला क्लिक करून नोंदणी करता येईल👇👇

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScYO_UteSAen-UTSRKZClv5sQ2YA0l46ju8czcxub60WRjkmg/viewform

👇👇

https://forms.ale/fbd3SpVAtirbu26R6

परिपत्रक👉 डाऊनलोड 




➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖