निष्ठा ३.० प्रशिक्षण

निष्ठा ३.० प्रशिक्षण , इ १ ली ते ५ वी च्या सर्व शिक्षकांसाठी



निष्ठा प्रशिक्षण 3.0 महत्वाचे..

मॉड्युल क्रमांक 1 ते 12 दिनांक 8 मे 2022 पासून पुन्हा सुरू..

Marathi माध्यम
✴️मॉड्युल 11 👇
अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनात ICTचा समावेश

✴️मॉड्युल 12👇
पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र



◆निष्ठा प्रशिक्षण 3.0 (FLN)◆
साथी,
नमस्कार निष्ठा प्रशिक्षण ०.३ मराठीत कोर्स पूर्ण करण्यासाठी टप्पा अ- 3  अपडेट माहिती 
या तिसऱ्या टप्यात चार मोड्यूल पूर्ण करायचे आहे. 

दोन मोड्यूलची लिंक खाली देण्यात येत आहे.लिंकवर क्लिक करुन दिक्षा अॕपमधून ओपन करा  व मोड्यूल सुरू करा.


✴️ मॉड्युल क्रं 9


✴️ मॉड्युल क्रं 10


✴️ मॉड्युल क्रं 05
विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून घेणे 



✴️ मॉड्युल क्रं 06
पायाभूत भाषा आणि साक्षरता 



✴️ मॉड्युल क्रं 7 
 प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण




✴️मॉड्युल क्रं 08
 अध्ययनाचे मूल्यांकन 



✴️ मॉड्युल क्रं 1
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियानाची ओळख 


  ✴️ मॉड्युल क्रं ०२ 
क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल 


✴️ मॉड्युल क्रं 03
मुले समजून घेताना – मुले  कशी शिकतात?


✴️ मॉड्युल क्रं 04
 पालक आणि समाजाचा सहभाग 


For more such interesting content, download the DIKSHA mobile app



➖➖➖➖➖➖📙📙📙📙➖➖➖➖➖

 राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील  इयत्ता १ ली ते ५ वी  च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN)  प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत

प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२०/२१  मध्ये पूर्ण करण्यात आले .  सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा 2.0 हे प्रशिक्षण

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरू आहे . 

सद्यस्थितीमध्ये  दिनांक 1 जानेवारी 2022 पासून निष्ठा 3.0 ( FLN ) प्रशिक्षणास सुरवात करण्यात येणार आहे सदरच्या प्रशिक्षणामध्ये  खालील एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा  समावेश असणार

          सामान्य अभ्यासक्रमावर  आधारित


1)पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान  अभियानाची ओळख.

2)समताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल.

3)अध्ययनार्थ्यांचे आकलन : मुल कसे  शिकते

4)पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान  अभियानात पालकांचा व समाजाचा  सहभाग

5)  विद्या प्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन

6)पायाभूत भाषा  आणि साक्षरता

7.  प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

8. अध्ययन मुल्यांकन.

9.  पायाभूत संख्याज्ञान

10. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये  माहिती व तंत्रज्ञानाचा वापर

11.  शालेय शिक्षणातील पुढाकार

12.  खेळणी आधारित अध्यापन शास्त्र

 सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्मवरून होणार असल्याने त्यासाठीच्या आवश्यक सूचना खालील प्रमाणे .

1)सदर चे ऑनलाईन प्रशिक्षण हे दीक्षा प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतली जाणार आहे .  त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपली नोंदणी दीक्षा ॲप वर करणे आवश्यक आहे .


🔶दीक्षा ॲप वर नोंदणी करण्यासाठी 👇👇


नोंदणी व्हिडिओ👆👆

3)सदरच्या प्रशिक्षणामध्ये  प्रत्येक 30  दिवसांच्या  कालावधीमध्ये एकूण   सामान्य  अभ्यासक्रमावर ४   व दिनांक 01  एप्रिल २०२२ पासून  सदरचे सर्व १२  कोर्सेस (मोड्यूल्स)  पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत .


4 )  शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी हिंदी  इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे .


5 ) सदरच्या प्रशिक्षण  कार्यक्रमामध्ये DIKSHA अॅपवर दर ३०  दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स  उपलब्ध करून  देण्यात येणार आहे. याचे  सविस्तर वेळापत्रक  सोबत जोडण्यात आलेले आहे.


6 )शिक्षक आपल्या  पसंतीनुसार एका वेळी एक  किंवा एका पेक्षा  जास्त मोड्यूल्स चे ऑनलाईन प्रशिक्षण  घेऊ शकतो .

मॉड्युल नुसार उत्तरसूची डाऊनलोडसाठी क्लिक करा

मॉड्युल 1 Pdf

मॉड्युल 2 pdf उपलब्ध नाही व्हिडीओ बघा

मॉड्युल 3 Pdf

मॉड्युल 4 Pdf

मॉड्युल 5 Pdf

मॉड्युल 6 Pdf

मॉड्युल 7 Pdf

मॉड्युल 8  Pdf

मॉड्युल 9 Pdf

मॉड्युल 10 Pdf

⏹️ मॉड्युल 11 उत्तरसूची pdf


⏹️ मॉड्युल 12 उत्तरसूची pdf


इतर सविस्तर सूचनांसाठी शासकीय परिपत्रक डाउनलोड करा .